top of page

ऐकवू कविता कौतुके 2024

  • Writer: edisonshalla
    edisonshalla
  • Mar 7, 2024
  • 1 min read

Updated: Mar 7, 2024


कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमाला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल सर्व पालकांचे आभार! कार्यक्रमात एकूण ४३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कविता निवड तर छान होतीच, पण सादरीकरणही सर्व मुलांचे फार सुंदर झाले. कौतुकाची गोष्ट अशी की, मुलांना कविता ऐकायला आवडल्या, समजल्या.


परीक्षक म्हणून प्रशांत जोशी, नूतन नाडकर्णी आणि माधुरी सावंत यांनी कामगिरी बजावली. अरुंधती कुलकर्णी विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या कामाबद्दल त्यांनी माहिती सांगितली आणि गप्पा मारल्या. कार्यक्रमात काही अडचणी आल्या, पण तरीही सर्वांनी शाळेला, शिक्षकांना सांभाळून घेतलं याबद्दल सर्व शिक्षकांकडून दिलगिरी आणि आभारही!


ज्या विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्याच प्रशस्तिपत्रक मिळालं त्यांची नाव पुढील प्रमाणे (यात पहिला दुसरा असं नाही) -

मैत्रेयी साने, राधा दाणेदार, अनुश्री लिमये, काव्या पाटील, इरा चौधरी, सान्वी फणसगावकर, निमिष चरणकर, अन्विका गाडेवार, अगस्त्य जोशी, अनिकेत लिमये.





 
 
 

Comments


Featured Posts
Recent Posts
Archive
bottom of page